मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांगली येथील कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना राज्य संघटक संजयजी भोकरे समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व इतर पदाधिकारी
मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळासोबत नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या समवेत...
देशाच्या मा.राष्ट्रपती महामहीम प्रतिभाताई पाटील यांच्याकडे मराठी पत्रकार संघाच्या संरक्षण कायद्याचे निवेदन देताना सर्वपदाधिकारी...
मराठी पत्रकार संघाचे सातवे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथे मशालज्योत पेटविताना मा.केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे समवेत इतर पदाधिकारी.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार संरक्षण कायदा तातडीने संमत करावा याविषयीचे निवेदन सादर करताना अध्यक्ष गोविंदराव घोळवे ,राज्य संघटक संजय भोकरे व इतर पदाधिकारी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी व मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे सत्कार प्रसंगी...